95)चिंतन: खरे ध्यान Real meditation / The Act of Suicide !!

 चिंतन95:Real meditation -The Act of Suicide!!


Real meditation

..............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन95:Real meditation🌹

.................................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

......................

चिंतन : Real meditation


Let us ponder over real meditation.
Do it actually .
Meditation अपरोक्ष घडले पाहीजे, नुसत्या गप्पा कामाच्या नाहीत.


Be aware of every thought feeling and action moment to moment.


Give complete attention to your thought feelings and actions.


Understand thought feelings and actions as observer-observed phenomenon.


माउली म्हणते -


एकले अवधान दिजे ।

मग सर्व सुखासी पात्र होईजे ।

 हे प्रतिज्ञोत्तर माझे ।

उघड ऐका ॥


अवधानाची गुढी उभारुनी ।

 ज्ञानाच्या अंगणी ।

 जाणे होते ॥


stick on to the consciousness as observer- observed phenomenon.


understand the significance of experience.


experience is past


experience is conditioning


experience is illusion


experience is time


experience is division


exp. is disorder


exp. is conflict


exp. is memory


exp. is habbit


exp. is addiction


exp. is remoulding


exp. is recycling


exp. is tradition


exp. is culture


exp. is सर्प- रज्जु phenomenon


exp. is शुक्ती रजत phenomenon. 


exp. is illusory divisive

mind-matter phenomenon.


experience is experiencer


Stick up to the consciousness as joint observer - observed phenomenon with the understanding that observer is observed.


and


observer - observed phenomenon will tell its complete story to you by unfolding itself as subconscious, unconscious and universal consciousness and beyond it.


No one can understand this story of consciousness phenomenon by mere reading books or by mere listening to lectures.


केवळ अवधानाचे कारणे ।

 ज्या परम ज्ञानाचे प्रकटणे ।

ते ज्ञान कधी का श्रवण वाचनेे ।

प्राप्त होई ॥


हा सदा दुर्लभ मना ।

हा आपु नोहे साधना ।

 निः सिमु हा अर्जुना ।

 पुरुषोत्तम ॥ (ज्ञानेश्वरी .अ-२ )


अर्जुना परब्रहमा ठायी ।

 मी पणासी स्थान नाही ।

ते परब्रह्म उपचारे कवणाही ।

 नाकळे गा ॥ ( ज्ञानेश्वरी. अ९)


निलिमा ती अंबरी ।

का मृगजळ लहरी ।

तसे वायाचि फरारी ।

 द्रष्टा दृश्य की ॥ (अ-१३)


अज्ञान वृत्तीचिये आवडी ।

 बुद्धी जी होय वेडी ।

त्या दृश्याचिये आवडी ।

 द्रष्टा उपजे ॥( अ-१३)


काया मन वाचेचे गाडे ।

 जे आपले आपण मोडे ।

 मग त्रिपुटीचे ते त्रांगडे ।

विरुनी जाये ॥ (अ-१३)


अवघिया बाह्य इंद्रिय वृत्ती ।

 सजगतेत शांत होवुनी जाती ।

 तेव्हा अंतरी ती सुषुप्ती ।

उमजते अर्जुना ॥ (अ- १३ )


जयाने साधना संकल्प केला ।

 जैसा कोणी एकु कांजी प्याला ।

मग परीणाम पाहु लागला ।

अमृताचा ॥ ( ज्ञाने. अ-९)


तुम्ही व्रत नियम न करावे ।

 शरीराते न पिडावे ।

 दुरी केही न जावे ।

तिर्थासी गा ॥ (ज्ञाने .अ-३)


योगादिक साधने ।

साकांक्ष आराधने ।

मंत्र तंत्र विधाने ।

 करु नका ॥ (ज्ञाने .अ-३ )


देवतांतरा न भजावे ।

 हे सर्वथा काही न करावे ।

तुम्ही स्वधर्म यज्ञा यजावे ।

 अनायासे ॥ ( ज्ञाने. अ-३)


साध्य साधन प्रकारे ।

 गोविली जाती संसारे ॥( अ-१८)


येर माते नेणोनी भजन ।

 ते वायाचि गा अज्ञान ।

 म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ।

 निर्दोष असावे ॥ ( ज्ञाने .अ ९ )


परब्रह्म ते सकळ यज्ञांचे आदि ।

आणी भजन पुजन परमावधी ।

 परी अज्ञानी चुकुनी दुर्बुद्धी ।

देवतांतरा भजले ॥ ( ज्ञाने .अ -९)


एरव्ही सर्वांच्या हृदय देशी ।

 द्रष्टा दृश्य बुद्धी स्फुरे जैसी ।

जी वस्तु या जाणीवेच्या मुळाशी ।

 ते परब्रह्म गा ॥ ( ज्ञाने .अ-१५)


विश्व अवघेचि मावळे ।

आणी आत्मबोध न उजळे ।

ती अज्ञान दशा केवळे ।

 ब्रह्म गा ॥


अगा पै पंडुकुमरा ।

 येता स्वरुपाचिया घरा ।

 करीत असे आडवारा ।

 विश्वाभासा ॥ ( ज्ञाने .अ - १५)


संपविण्या या वृक्षाचा पसारा ।

न लागती प्रयत्न जरा ।

 असतो का कधी खरा ।

 बागुलबुवा अर्जुना ॥ ( ज्ञाने .अ-१५)


जैसे गंधर्व नगरी पाडण्या ।

सशाचे शिंग मोडण्या ।

फुल आकाशाचे तोडण्या ।

 न लागती प्रयत्न ॥  ( ज्ञाने .अ-१५ )


जो मुळातच नाही खरा ।

 तेथे न लागती प्रयत्न जरा ।

उमजुन घेणे या तरुवरा ।

 सूत्र आहे ॥ (अ-१५)


वर्णन केले जे वर ।

मी अश्वत्थाचे तोंडभर ।

ती वांझेचीच लेकर ।

असती अर्जुना ॥( ज्ञाने .अ१५ )


झोपेतून जाग येता ।

संपते स्वप्नांची कथा ।

 तसे समज ती येता ।

 विरे अश्वत्थ ॥ ( ज्ञाने .अ-१५)


हा सत्य जर असता ।

तर कधीच संपला नसता ।

 मग जन्म मरणाच्या व्यथा ।

संपतीच ना ॥ ( ज्ञाने .अ-१५ )


मग याला ते उपटणे ।

न ते कधीच बा घडणे ।

 नष्ट का होते फुंकीने ।

 गगन कधी ॥ ( ज्ञाने . अ१५)


असणे या अश्वत्याचे ।

नाहीच बा ते साचे ।

जसे तुप ते कासवीचे ।

असत्य अर्जुना ॥( ज्ञाने .अ -१५)


मृगजळाच्या पाण्यानी ।

लावल्या का केळी कोणी ।

 तैसे अश्वत्थाची उभारणी ।

भ्रम अर्जुना ॥ ( ज्ञाने .अ-१५)


मुळ जे अज्ञान ।

तेच बा असत्य असणं ।

तयाचे कार्य कैसे होईन ।

 सत्य अर्जुना ॥ ( ज्ञाने .अ -१५)


अश्वत्थास नाही अंत ।

असे जे म्हटल जातं ।

तेही खरच असतं ।

 असता भ्रम ॥ ( ज्ञाने .अ-१५)


जाग न येई जो पर्यंत ।

 तोवरी नाही निद्रेस अंत ।

रात्र का कधी असे सरत ।

न उगवता सूर्य ॥ ( ज्ञाने .अ -१५ )


तैसे न उमजता ज्ञान ।

अश्वत्था न येते मरण ।

माया जातसे मरुन ।

समज येता ॥ ( ज्ञाने . अ -१५)


जो वरी वारे वाहतात ।

 तोवरीच लाटा उठतात ।

 तैसे असता अज्ञानात ।

उठती भ्रम ॥ ( ज्ञाने .अ- १५)


सूर्य तो मावळता ।

 संपते मृगजळाची सत्ता ।

 तसे अज्ञान ते संपता ।

 संपती भ्रम ॥ ( ज्ञाने .अ-१५)


जी समज मुळ माया जिरविते । 

ती समज जेव्हा उपस्थीत होते ।

 तेव्हाच अज्ञान संपते ।

 अन्यथा नाही ॥ ( ज्ञाने .अ-१५)


या वृक्षाचा पसारा ।

 खोटाच भ्रम सारा ।

नसे जरासाही खरा ।

 हा वृक्ष अर्जुना ॥ ( ज्ञाने .अ-१५)


जसे त्या वांझेने ।

मुलाची जन्म पत्रिका काढणे ।

 तितकेच असत्य असणे ।

 हे जग अर्जुना ॥ ( ज्ञाने .अ - १५)


तैसे जया आदि अंत नाही ।

पण भासते काही बाही ।

ही भासाचीच नवलाई ।

आहे अर्जुना ( ज्ञाने .अ-१५)


जैसा इंद्रधनुष्याचा आकार ।

नि तो सप्त रंगाचा प्रकार ।

तैसा अज्ञानात हा संसार ।

भासतो अर्जुना ॥ ( ज्ञाने . अ - १५ )


केवळ आभासाचा प्रकार ।

अर्जुना आहे हा संसार ।

जैसा नट तो चतुर ।

भ्रमवी प्रेक्षका ॥ ( ज्ञाने .अ-१५)


जैसे ते निळेपण ।

नसुन ही आकाशी भासणं ।

 तैसे या वृक्षाचं असणं ।

 आहे अर्जुना ( ज्ञाने .अ-१५)


जैसे त्या स्वप्नात ।

स्वप्न खरे असे वाटत ।

तैसे या अज्ञानात । 

भासते विश्व ॥ ( ज्ञाने .अ-१५)


जसे त्या पाण्यात ।

प्रतिबिंब असे दिसत ।

ते का सत्य असतं ।

कधी अर्जुना ॥( ज्ञाने . अ -१५ )


या भासाचे होणे जाणे ।

विदुल्लता ही तेथे हारणे ।

इतके क्षणीक असणे ।

 विश्वाचे अर्जुना ॥( ज्ञाने .अ-१५)


जया नाही आदि अंत । 

जो केवळ असे भासतं ।

 तया उपटण्याची खटपट ।

व्यर्थ अर्जुना ॥( ज्ञाने .अ १५ )


अहंकार अज्ञाना कारणे ।

नसुन ही तयाचे भासणे ।

म्हणुन अहंकार अज्ञान निरसणे ।

 सुत्र आहे ॥ ( ज्ञाने .अ - १५)


एका आत्मज्ञानावीण ।

अन्य उपाय करणं । 

ते संसार वृक्ष वाढवणं ।

आहे अर्जुना ॥ ( ज्ञाने .अ -१५ )


जर तु फांद्या तोडशील ।

 वर खाली हिंडशील ।

 मग भवचक्रीच अडकशील ।

 अर्जुना तु ॥ ( ज्ञाने .अ-१५)


मारण्या दोराचा साप ।

काठ्या जमवणे अमाप ।

 तो वावुगाच ताप ।

जैसा अर्जुना ॥ ( ज्ञाने .अ -१५)


जाण्या मृगजळ नदी तरुन ।

 पुरातून लाकडे काढणं ।

मग पुरातच वाहून जाणं ।

 तैसे अर्जुना ॥ ( ज्ञाने . अ - १५)


संपवण्या हा संसार ।

 येथे उपायांची नाही जरुर

करणे प्रयत्नांचा वार ।

अपाय येथे ॥ ( ज्ञाने .अ-१५)


जसे संपण्या ते दुःस्वप्न ।

जागणेच उपाय असणं ।

जैसे अर्जुना आत्मज्ञान ।

उपाय येथे ॥ ( ज्ञाने .अ-१५)


मन इंद्रियासी तादात्म्य तुटता ।

 अंतरी वैराग्य प्रकटता ।

 मगच ती ब्रह्ममयता ।

अनुभवा येते ॥ ( ज्ञाने .अ१५ )


जसे कुत्र्याचे वमन । 

करेल का कोणी सेवन ।

तैसे मन इंद्रिय व्यर्थ वाटणं ।

सुत्र अर्जुना ॥ ( ज्ञाने . अ. १५)


अवघ्या मन इंद्रियांच्या अनुभवा ।

 जो विटुन जाई पांडवा ।

 तोच या ब्रह्मभावा ।

होतसे प्राप्त ॥ ( ज्ञाने .अ.-१५)


मन इंद्रियासी तादात्म्य तुटता ।

स्वप्न सुषुप्तीत जागता ।

मगच ती ब्रह्ममयता ।

प्रकटते अंतरी ॥ ( ज्ञाने .अ-१५ )


द्रष्टाच दृश्य उमजता ।

मनी विवेक प्रकटता ।

 द्रष्टा दृश्य समुळ विरता ।

 निजबोध अर्जुना ॥( ज्ञाने .अ-१५)


पहावी साधना करुन ।

मग द्यावी ती सोडुन ।

द्रष्टाच दृश्य उमजणं ।

 सुत्र आहे ॥ ( ज्ञाने .अ-१५)


अंतरी समज येता ।

प्रकटते ती ब्रह्ममयता ।

 मग अवघीच द्वैतता ।

विरुन जाई ॥ ( ज्ञाने .अ - १५)


ऐसे होता आत्मज्ञान ।

येते परब्रह्म जाण ।

मग अश्वत्याचं संपणं ।

आपोआप ॥ ( ज्ञाने .अ-१५)


No word can explain that ultimate absolute state.


Words are just pointers.


You are that absolute, unchanging root of this multi layered consciousness. The root of which is not conscious of itself, absolute awareness not aware of itself.


It is understood in complete dissolution of consciousness .


in complete eradication of observer - observed phenomenon.

Or

in complete ending of all experiences.

or

when you will understand what is the original ground of space without center.


everything sprouts from that nothingness and every thing is consumed in that nothingness.


Your knowingness will be consumed one day by that nothingness and hence you must realise that nothingness neatly, before your knowingness is consumed in to nothingness.


Presently there are infinite


observer - observed phenomenons going on there in your consciousness as body mind phenomenons, sprouting one after the other creating, sustaining and maintaining the illusion of I am ness, until you have a association with vital breath.


Your association with these wordly observer - observed phenomenon as breath activity


or


body activities


or


mind activities


or


ego activities


ends when this vital breath is gone.


This apparent consciousness is a result of brain body mind and sense organs which in turn is essence of panchabhutik ( पंचभौतिक ) food and food in turn is only .

But behind this apparent surface consciousness, there is some hidden deeper layers of consciousness which is unknown to us.


To visit or to listen to a real fact and to understand real meditation, is act of suicide.


कबिरा खड़ा बाजार मे ।

 लिये काठी हाथ ।

जो घरबार जारै अपना ।

चले हमारे साथ ॥


The words of real meditation, sowed in to your heart will sprout at appropriate time, it will not go waste,


if your heart has received those meditative words in the depths of your heart.


when you understand observer is observed then there is no self to identify with thought feeling or action.

 Then there is observation without observer and in that observation without observer there is complete eradication of observer - observed phenomenon..and then the consciousness is free of illusion of self as individuality illusion.


Individuality illusion is similar to film illusion on a cinema screen which is combined effect of

electricity -projector-reel - lens and screen.


A Real spiritual seeker ponders always over a thing, that what is my existence when this body dies ..


What is beyond this body-mind phenomenon?


What is this existence?


who am I?


what is experience?


what is this observer - observed phenomenon?


what is mind?


what is division ?


what is observer?


what is observed ?


and


understands the fact that


observer is observed.


And

in that vital understanding

of observer is observed realises  the root of mind ultimately in real meditation and then in understanding that origin of universal consciousness, nothing remains to be understood .

as

nothingness has understood the nothingness .


परब्रह्म has realised परब्रहम itself...

असो .

.................

- विजय पांढरे

9822982578

05-04-2022

vbpandhare@gmail.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या