चिंतन :What is Real meditation खरे ध्यान म्हणजे काय ?

चिंतन :What is Real meditation खरे ध्यान म्हणजे काय ?

चिंतन :What is Real meditation खरे ध्यान म्हणजे काय ?


.....................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन : What is Real meditation ?🌹

 

What is real meditation

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

............................

एका साधक मित्राने
 real meditation   म्हणजे काय ? 
याची विचारणा केली आहे .


चला यावर चिंतन करुयात . 


मी कोण आहे ? 

जग काय आहे ? 

जगाशी माझा संबंध काय आहे ?

जगदाभास कसा निर्माण होतो ? 


ईश्वर काय आहे ? 

ईश्वराशी माझा काय संबंध आहे ? 


अस्तित्व काय आहे ? 

अस्तित्वाशी माझा काय संबंध आहे ? 

अस्तित्वभास कसा निर्माण होतो ? 

अस्तित्वाचा निरास कसा होतो ? 


मन काय आहे ? 

मनाशी माझा काय संबंध आहे ? 

मनाची निर्मीती कशी होते ?

मनाचा निरास कसा होतो ? 


अनुभव काय आहे ? 

अनुभवाशी माझा काय संबंध आहे ? 

अनुभव कसा निर्माण होतो ? 

अनुभवचा निरास कसा होतो ? 


द्रष्टा काय आहे ? 

द्रष्ट्याशी माझा काय संबंध आहे ?

द्रष्टा कसा निर्माण होतो ? 

द्रष्ट्याचा निरास कसा होतो ? 


दृश्य काय आहे ? 

दृश्याशी माझा काय संबंध आहे ?

दृश्य कसे निर्माण होते ? 

दृश्याचा निरास कसा होतो ? 


विचार काय आहे ? 

विचाराशी माझा काय संबंध आहे ?

विचार कसे निर्माण होतात ? 

विचारांचा निरास कसा होतो ? 



भावना काय आहे ? 

भावनेशी माझा काय संबंध आहे ? 

भावना कशा निर्माण होतात ? 

भावनांचा निरास कसा होतो ? 


सुख काय आहे ? 

सुखाशी माझा काय संबंध आहे ?

सुख कसे निर्माण होते ?  

सुखाचा निरास कसा होतो ? 


दु:ख काय आहे ? 

दु:खाशी माझा काय संबंध आहे ? 

दु:ख कसे निर्माण होते ? 

दु:खाचा निरास कसा होतो ? 


ईच्छा काय आहे ? 

ईच्छेशी माझा काय संबंध ?

ईच्छा कशी निर्माण होते ? 

ईच्छेचा निरास कसा होतो ? 


भय काय आहे ? 

भयाशी माझा काय संबंध ? 

भय कसे निर्माण होते ? 

भयाचा निरास कसा होतो ? 


लोभ काय आहे ? 

लोभाशी माझा काय संबंध ? 

लोभ कसा निर्माण होतो ? 

लोभाचा निरास कसा होतो ? 


क्रोध काय आहे ? 

क्रोधाशी माझा काय संबंध ? 

क्रोध कसा निर्माण होतो ? 

क्रोधाचा निरास कसा होतो ? 


शारीरिक क्रिया म्हणजे काय ? 

शारीरिक क्रियाशी माझा संबंध काय ? 

शारीरीक क्रिया कशा निर्माण होतात ? 

शारीरीक क्रियांचा निरास कसा होतो .


मानसीक  क्रिया म्हणजे काय ?

मानसिक क्रियाशी माझा काय संबंध  ?

मानसीक क्रिया कशा निर्माण होतात ? 

मानसीक क्रियांचा निरास कसा होवु शकतो ?


जन्म काय आहे ? 

जन्माशी माझा काय संबंध ? 

जन्म कसा  प्रकटतो ? 

जन्माचा निरास कसा होवु शकतो ? 


मृत्यु काय आहे ? 

मृत्युशी माझा काय संबंध ? 

मृत्यु कसा निर्माण होतो ? 

मृत्युचा निरास कसा होतो ? 


संस्कार काय आहेत ? 

संस्कारांशी माझा काय संबंध ?

संस्कार कसे निर्माण होतात ? 

संस्कारांचा निरास कसा होतो ? 


स्मृती काय आहे ? 

स्मृतीशी माझा काय संबंध ? 

स्मृती कशी निर्माण होते ? 

स्मृतीचा निरास कसा होवु शकतो ?


काल काय आहे ? 

कालाशी माझा काय संबंध ? 

कालाची निर्मीती कशी होते ? 

कालाचा निरास कसा होवु शकतो ? 


भ्रम काय आहे  ? 

भ्रमाशी माझा काय संबंध ? 

भ्रमाची निर्मीती कशी होते ?

भ्रमाचा निरास कसा होवु शकतो ? 


भवचक्र काय आहे ? 

भवचक्राशी माझा काय संबंध ? 

भवचक्राची निर्मीती कशी होते ? 

भवचक्राचा निरास कसा होवु शकतो ? 


बंधन काय आहे ? 

बंधनाशी माझा काय संबंध ? 

बंधनाची निर्मीती कशी होते ? 

बंधनाचा निरास कसा होतो ? 


मुक्ती काय आहे  ? 

मुक्तीशी माझा काय संबंध ? 

मुक्ती कशी प्रकटते ?

मुक्तीचा निरास कसा होतो ? 


द्वैत काय आहे ? 

द्वैताशी माझा काय संबंध ? 

द्वैत कसे निर्माण होते ?

द्वैताचा निरास कसा होतो ? 


अद्वैत काय आहे ? 

अद्वैताशी माझा काय संबंध ? 

अद्वैताची निर्मीती कशी होते ? 

अद्वैताचा निरास कसा होतो ? 


या  सर्व बाबींचा  एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे  first hand शोध  घेणे  म्हणजे  real meditation  आहे ? 


हे सर्व समजले तर 

observer is observed 

हे समजलेले असते 

व 

observer is observed 

पुर्णतः   शेंड्यापासुन  मुळापर्यंत समजते  तेव्हा  आत्मबोध होत असतो . 


असो .

.......................

- विजय पांढरे

9822992578

26-03-2023 

vbpandhare@gmail.com 

..........................................


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या