19 )चिंतन : मन हे नाथिले । संती नाही निरोपिले । .. ( अभंग )

चिंतन 19 : मन हे नाथिले । संती नाही निरोपिले । .. ( अभंग )

चिंतन 19 : मन हे नाथिले । संती नाही निरोपिले । .. ( अभंग )

 ............................

Click on the following link for pdf👇👇

🌹चिंतन 19 : मन हे नाथिले । संती नाही निरोपिले । .. ( अभंग ) 🌹

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..................

चिंतन


एका साधकाने खालील पाच ओळींचा अर्थ काय असे विचारले आहे.


ओळी आहेत.


मन हे नाथिले ।

संती नाही निरोपले ॥


मन हे वाया नाव ।

एरव्ही कल्पना सावयेव ।

 जेणे संगे जीवदशा ॥

 .........

याचा अर्थ असा की


नाथिले = लटिके


Mind is illusion


Mind is conditioning


Mind is dream


Mind is memory


Mind is habbit


Mind is addiction..


Mind is disease


Mind is hipnotism


Mind is माया


Mind is सर्प रज्जु


Mind is ego.


"संती नाही निरोपले "


संतानी मन हे स्वप्ना प्रमाणे


किंवा


मृगजळा प्रमाणे 


किंवा


सर्प रज्जु प्रमाणे -


non existent


असल्याचे सांगीतले आहे .


"वाया मन हे नाव "


मन वाया (लटिकी ) वस्तु आहे .


मन या शब्दाला काहीच अर्थ नाही व अस्तित्व नाही .


"एरव्ही कल्पनाच सावयव "


मन ही नुसतीच भ्रामक कल्पना आहे. संमोहन आहे. 

जी कल्पना रुपी संमोहनच पंचभूते ,

पशू -पक्षी ,प्राणी, वनस्पती, डोंगर, नद्या वाघ , सिंह व हत्ती तसेच मानवरूपी शरीर -अवयव ,इंद्रिय व संपुर्ण विश्वाभास बनली आहे .


Mind is illusion of joint illusory divisive experience - experiencer phenomenon, along with which arises the illusion of ego.


मन हेच द्वैतात्मक


द्रष्टा दृश्य आहे. जे द्वैतबुद्धीचे अधीष्ठान आहे.


या मनाला नीट न्याहाळुन ओळखा व मनाच्या पलिकडे जा असा सर्व संतांचा निरोप आहे.


असो .


-विजय पांढरे

9822992578

01-02-2022

vbpandhare@gmail.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या