11000)चिंतन: Nobody can teach you this Real Meditation!!Art of Real meditation!


चिंतन 11,000: Nobody can teach you this Real Meditation!!

Nobody can teach you this Real Meditation!!Art of Real meditation! You have to find out for yourself! Be a light to yourself!

.....................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 11,000: Nobody can teach you this Real Meditation!!Art of Real Meditation🌹


चिंतन 11,000: Nobody can teach you this Real Meditation!!

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

.....................

चिंतन- 11,000: Nobody can teach you this Real Meditation!!
You have to find out for yourself!


(  हे फार महत्वाचे चिंतन आहे ) 


एक साधक मित्रने  प्रश्न पुछा है की , 

मुझे  अवलोकन करते समय मेरा   मन प्रश्न खड़ा करता है  की , मेरा  अवलोकन सही से तो हो रहा है ?
अगर 
सही भी हो रहा हो  तो भी  मन प्रश्न करता है अवलोकन सही  हो रहा है   की नही  ?
कृपया अवलोकन सही  हो रहा है  इसको समझाने के लिए एक, दो, तिन, करके points में 
बताइए   जैसे  की ,
सही अवलोकन मे , 
1) स्मृती नहीं बनती
2) भय  नही  होता ,
3) कामना नही उठती ,
4) क्रोध नही उठता ,
5) आसक्ती नही उभरती ,
6) द्वेष नही उभरता ,
7)  तुलना नही उठती  ,
8) मै का भाव  नही होता , 
9 ) द्वैत नही बचता ,
10 ) मन साक्षीमे स्थीत होता है ,

क्या सही अवलोकन होने के यही  लक्षण है  , या फिर सही अवलोकन  कुछ अलग  चिज है , 
कृपया   बताईये  ।

चला यावर चिंतन करुयात :


बहुत सही प्रश्न पुछा गया है ।

ईसका मतलब है की साधक  

Real meditation  के बारेमे गंभीर है ।

  साधक real meditation  का  सही तरीका ढुंड रहा है ।


जे साधक खरे साधक नसतात त्यांच्या मनात  real meditation  संबंधी असा प्रश्न उद्भवतच नाही . 


या प्रश्नावरुन Real meditation  बाबत किती  गैरसमज आहेत हे ही दिसुन येते .


वर ज्या विविध दहा  बाबी नमुद केल्या आहेत ते real meditation  जर खरोखर घडले तर त्याची ती  अंतीम  परीणीती आहे .  Real meditation  खरोखर  घडल्याचे  हे results  आहेत . 


या दहा  बाबी   आत्मबोधा नंतरची  लक्षणे आहेत ,  आत्मबोध झाल्यावरचे  result  आहेत , 

 real meditation  सुरु असल्याची ही लक्षणे  नाहीत . 


Real meditation सुरु केले व लगेच real meditation सुरु असताना ही लक्षणे प्रकटली असे होत नाही .  


चार अवस्था निरास अंतरात अपरोक्ष अनुभवल्या शिवाय स्थितप्रज्ञता प्रकटत नसते .


आपण काय करतो , आत्मबोधात स्थिर झालेल्या  स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे आपण वाचतो व  अशी  स्थिती आपल्याही मनाची झाली पाहीजे असे आपल्याला वाटते  व  त्या दृष्टीने आपण आपल्याला तपासत रहातो  व  तशा अवस्थेत रहाण्याचा प्रयत्न करतो .

This is not real meditation .  

This is anti meditation. 


Real meditation म्हणजे  

प्रतिक्षण वर्तमानात जो  

experience  येत आहे  त्या 

experience सोबत  choicelessly   रहाणे ,

राग - द्वेष रहीत रहाणे 

  व 

वर्तमान काळातील experience चे  स्वरुप समुळ  समजुन घेणे . 


Real meditation  म्हणजे  

मन प्रक्रियेची समुळ  समज आहे .


जी समुळ  समज  मना संबंधात आहे .


जी  समुळ समज  consciousness संबंधात आहे .


जी  समुळ समज  द्वैत - अद्वैत  संबंधी  आहे .


जी समज  mind conditioning  संबंधात आहे .


जी समज mind deconditioning बाबत आहे .


जी समज self hypnotism 

संबंधात आहे . 


जी समज  dehypnotism संबंधात आहे . 


 जी समज experience  संबंधात आहे .


जी समज  complete ending of experience संबंधात आहे . 


जी समज  complete eradication of 

experience - experiencer  

संबंधात आहे .


जी समज  complete eradication of consciousness

संबंधात आहे .


जी समज complete ending of self  संबंधात आहे . 


जी समज complete eradication  of mind संबंधात आहे . 


self समजुन  घ्यायचा आहे 


consciousness समजुन घ्यायचा आहे . 


मन समजुन घ्यायचे आहे 

म्हणजे 

experience ( अनुभव )  समजुन घ्यायचा आहे .


experience  म्हणजे काय ? 


experience चे स्वरुप काय ?


experience का प्रकटला ?


experience मागे कोणता  कार्य - कारणभाव  दडला आहे . 


experience  वाढतो कसा ? 


experience  कमी कसा होतो ? 


experience  कसा  निरास होतो . 


हा शोध   वर्तमानात जिवन जगत असताना प्रतिक्षण  experience  विषयी सजग रहात  , experience  चा शोध  स्वतःहुन एखाद्या शास्त्रज्ञा प्रमाणे आपणच आपल्या अंतरंगात घेत रहाणे  म्हणजे real meditation आहे . 


Real meditation ची ही व्याख्या प्रथम समजुन घ्यावी अन्यथा   real meditation  

एक मृगजळ  सिद्ध होईल . 


Real Meditation  हा   स्वयम अभ्यासाचा व स्वयम शोधाचा विषय आहे . 


Real meditation  चे प्रयोग  

जिवन जगताना आपल्याला करायचे आहेत . आपण स्वत हुन असे प्रयोग करणार नसु तर आपल्याला real meditation कधीच  समजणार नाही . 


वेदांताची पोपटपंची  करणाऱ्या  शब्दज्ञानी वेदांती लोकांना अपरोक्ष आत्मज्ञान कधीच होत नाही . 

वेदांती बहुतांशी सगळे परोक्ष ज्ञानी आढळले आहेत . 


Real meditation  चे  practically प्रयोग करतच जगता जगता प्रतिक्षण शिकावे लागते . 


Real meditation केवळ वाचुन वा ऐकुन समजत नसते .


केवळ वाचुन व ऐकुन अपरोक्ष आत्मज्ञान होत नसते  व  किर्तन प्रवचनाचे  पाकीट घेणे ही सुटत नसते . 


खरे म्हणजे

 " nobody can teach you real meditation

हे कृष्णमुर्तिंचे  सांगणे अक्षरशः खरे आहे . 

This is art of real meditation


ज्या मनाला आपल्या दु:खाची , काळजीची , भयाची , चिंतेची , 

जाणीव  झाली असेल 

  या  भय - काळजी - चिंता व दु:खातुन मुक्त होण्याची अत्यंत प्रचंड तळमळ  मनात  निर्माण झाली असेल असाच अधिकारी  जीव real meditation चा शोध घेत असतो व अशाच  अधिकारी  जिवाला अपरोक्ष  आत्मज्ञानी  सदगुरु भेटतो तेव्हा  real meditation  उमजत असते . 


Real meditation म्हणजे  

मनाचा शेंड्यापासुन मुळापर्यंत  

अपरोक्ष शोध घेणे .


Real meditation  म्हणजे  experience  चा  शेंड्यापासुन मुळा पर्यंत शोध घेणे . 


ही समज नसेल तर  real meditation  सुरुच झालेले नसते . 


Real meditation म्हणजे  

experience  चा शोध घेणे . 

ही real meditation ची व्याख्या प्रथम समजणे हीच real meditation ची सुरवात आहे . 


आपण जर   जिवन जगत असताना प्रतिक्षण   , स्वतःहुन  experience  विषयी सजग रहात  experience  चा अभ्यास  केला  व आपल्या experience  चा  अर्थबोध  झाला , experience  ची समज खरोखर  आली तर आपल्याला असे दिसुन येईल की , जिवनात जेव्हा  टोकाचे  सुख दु:खाचे कठीण प्रसंग येतात तेव्हा कोणत्याच प्रसंगात आपली समता वा स्थितप्रज्ञता ढळत नाही , कोणताच प्रसंग आपल्याला सुखी वा दु:खी करु शकत नाही . 


बाहेर घडणाऱ्या घटनांनी आपण जर विचलीत होत असु  किंवा  सुखी - दु:खी होत असु तर  आपल्याला real meditation समजलेले नाही असे पक्के पक्के समजावे . जिवनात वेळोवेळी आपण असे तपासत राहीले पाहीजे .


आपल्या चिंता , भय , काळजी , 

दु:ख , कामना , वासना , ईच्छा  

कमी होत आहेत की नाही हे नेहमी  प्रतिक्षण तपासत राहिले पाहीजे . 


सुखद घटनांनी आपल्याला सुख वाटत असेल व दु:खद घटनांनी आपण दु:खी होत असु तर अजुन आपण अपरीपक्व आहोत असे नक्की समजावे . 


सुखद संवेदना किंवा दु:खद  संवेदना विषयी  मन प्रक्रियेच्या समजेतुन  म्हणजे experience विषयीच्या  समजेतुन 

 सजग व तटस्थ रहाता येणे , स्थितप्रज्ञ रहाता येणे ,

 real meditation आहे . 


म्हणुन  practical जिवन जगताना   प्रतिक्षण  experience विषयी सजग रहाणे म्हणजे 

Real meditation आहे .


Experience  विषयी आपण असे  प्रतिक्षण सजग राहीलो तर 

आपल्याला असे आढळेल की -


Experience is   conditioning .


Experience is past .


Experience is   illusion . 


Experience is  time  .


Experience is memory . 


Experience is  division .


Experience  is  old momentum .


Experience is  mechanical movement .


Experience is  habbit  .


Experience is  addiction. 


Experience is robatic movement .


Experience is  remoulding . 


Experience is  recycling .


Experience is rebecoming . 


Experience is recirculation . 


Experience is reproduction . 


Experience is becoming . 


Experience is ignorance . 


Experience is पंचभुत पसारा .


Experience is material activity .


Experience is tradition .


Experience is self hypnotism . 


Experience is bondage .


Experience is बैलाचा घाणा .


Experience  is experiencer . 


observer is observed .


द्रष्टाच दृश्य आहे .


Experience - experiencer  is  कल्पवृक्ष .


Experience - experiencer  

   is सर्प - रज्जु .


Experience is  शुक्ती - रजत 


Experience is माया  .


Experience - experiencer  

is  चिंतामणी .


Experience - experiencer  is 

कामधेनु .


Experience - experiencer 

is  अल्लाउद्दीन चा दिवा .


Experience - experiencer  

is  self sustaining self maintaining  system .


Experience - experiencer  

is माकोडीचे जाळे .


Experience - experiencer 

is  joint mind - matter ( मनो कायिक )

phenomenon .


Experience - experiencer  

is  मनो - कायीक  युगपथ प्रक्रिया .


Experience - experiencer 

is dream like phenomenon. 


Experience - experiencer 

is circular movement .


Experience - experiencer 

is  भवचक्र . 


Experience - experiencer

is similar to जलचक्र .


Experience - experiencer 

is   ईंद्राजाल  .


Experience - experiencer 

is   great simulator .


Experience - experiencer 

is joint phenomenon. 


Experience is experiencer .


observer is observed .


द्रष्टाच दृश्य आहे . 


असे   


Experience - experiencer  शी

द्रष्टा - दृश्याशी 

चेतन - जड शी 

पुरुष - प्रकृती शी 

नाम - रुपाशी 

अहम - ईदम शी 

mind - matter  शी 

क्षर - अक्षरा शी 

क्षेत्र - क्षेत्रज्ञा शी 

द्वैत - अद्वैताशी 

 समजेतुन तादात्म्य तुटणे real meditation आहे . 

ही  अद्वैत बुद्धीची समज 

द्रष्टाच दृश्य समजले तर येते .

 

अशी  द्रष्टाच दृश्य आहे  ही समज   जर  प्रतिक्षण जागृतीत चोवीस तास  राहीली तर  जागृतीत द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होते   याच  अद्वैत समजेत  द्रष्टा - दृश्य या द्वैताचा निरास होतो व  या समजेत प्रस्थापित झालेल्या मनातील संस्कारांच्या गाठोड्याचा निरास  जागृतीत  त्वरेने होतो याच  सजग समजे सह  जेव्हा मनाचा स्वप्नात प्रवेश होतो तेव्हा स्वप्नातील ही  संस्कारांचे गाठोडे निरास  होवुन जाते  .  हे संस्कार निरास होत असताना टोकाचे   सुखाचे , दु:खाचे , भयाचे , चिंतेचे व काळजीचे  संस्कारातुन प्रवास होतो  जे अनुभव शब्दातीत असतात . 


अगदी मृत्युच्याही अपरोक्ष अनुभवातुन जावे लागते .


जीवभावाचा निरास होवु देणे सोपी गोष्ट नाही .


"आपुले मरण पाहिले म्या डोळा ।


मरण माझे मरुन गेले ।


तुका आकाशा एव्हढा ॥ "


हे  अपरोक्ष  आत्मबोधाचे  अपरोक्ष अनुभव आहेत . 


अशा पद्धतीने  चारी अवस्थातील सर्व संस्कारांचा निरास झाला असता आत्मबोध प्रकटतो . 


अंतरंगात  द्रष्टाच दृश्य आहे या बोधात , 

चार अवस्था निरास 


चार वाचा निरास 


चार देह निरास 


चार कोष निरास 


चार consciousness निरास 

अपरोक्ष अनुभवणे 

Real meditation आहे . 


आता याचे मी जास्त वर्णन करत नाही कारण  हे अनुभव ज्याने त्याने अपरोक्ष घेणे अत्यावश्यक आहे  अन्यथा real meditation  या  वेदांता सारख्या फक्त शाब्दीक गप्पा होवुन जातील  , नुसते 

व्यतिरेक , अपवाद , सुषुप्ती , ब्रह्म , परब्रह्म  व  आत्मसाक्षात्कार , स्वरुपबोध 

हे   शब्द  बडबड करायचे पण  या शब्दांचा  अपरोक्ष 

अनुभव काही वेदांती लोकांना आलेला नसतो , अशी गत  आपली  होवु नये .


तसे  real meditation  या विषयावर  आता पर्यंत आपण शेकडो  चिंतने समुहावर  post  केली आहेत पण   चार - पाच साधक सोडले तर  बहुतेक कोणीही  साधक ती चिंतने  गांभीर्याने अभ्यासत नाहीत असे दिसते .


द्रष्टाच दृश्य आहे 


observer is observed 


Experience is experiencer  


समजणे सार आहे .


observer is observed समजले तरच 

observation without observer  या समजेचा  जन्म होतो  व या  अद्वैत समजेतच 

चारी अवस्था निरासात आत्मबोध प्रकटत असतो .


द्रष्टा हा दृश्या पेक्षा भिन्न आहे असे सांगणाऱ्या वेदांती मनाला कधीच  अपरोक्ष आत्मबोध होवु शकत नाही .


आधीची post झालेली  real meditation ची  शेकडो  चिंतने 

Telegram  वर 

"निजबोध चिंतने "  या समुहावर  

post करण्यात आली आहेत  

त्या चिंतनांचा अभ्यास करुन 

जे खरे अधिकारी साधक असतील ते  प्रथम  real meditation  समजुन घेवुन आत्मबोधाला प्राप्त होतील व  स्वतःची  भवचक्रातुन सुटका करुन घेतील यात शंका नाही . 


असो .

 

- विजय पांढरे

+91 9822992578

05-06-2023 

youtube channel 

" vijay pandhare

vbpandhare @gmail.com 

..........................................


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या