4 ) चिंतन:Real meditation

 चिंतन  4 : Real Meditation

Real meditation खरे ध्यान


..................................

click on the following link for pdf👇👇

🌹चिंतन 4 : Real meditation🌹

......................................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

............................

चिंतन : Real meditation

जे आत्मज्ञान प्रक्रियेविषयी गंभीर असतील ते या उपरोक्त pdf मधील चिंतनाच्या सहाय्याने
Body activities
Sense activities
mind activities

ego activities विषयी
moment to moment
choicelessly aware रहात 
meditation मधे प्रस्थापित होतील.
हा प्रत्यक्ष प्रयोग आपण आपल्या जिवनात जिवन जगता जगता करण्याची गरज आहे..


Life is


observer - observed activities हे उमजले पाहीजे .


सिनेमा film चा reel जसा


हजारो हजारो लहान लहान film चे तुकडे series मधे जोडुन जसा बनवलेला असतो व हे film चे तुकडे projector च्या प्रकाश झोताच्या समोरून एका सेकंदाला 18-20 film चे तुकडे जलदगतीने pass झाले ,तर पडद्या वर चल चित्रपटाचा  म्हणजे चित्रांच्या हालचालीचा आभास निर्माण होवुन जणु पडद्या वरील चित्रे जिवंत हालचाल करत असल्याचे भासते, 

अगदी तसेच

Human consciousness चे working आहे, व

पाच इंद्रिये पाच कर्मेंद्रिये व मन विचारांच्या प्रचंड गतीने घडणारे अनुभव यामुळे एका continueous life चा वा सलग individuality चा किंवा एक सलग personality चा भास mind - matter process म्हणुन consciousness प्रकटत असतो व ही प्रक्रिया आपल्याला माहीत नसल्याने आपल्या मनात मी एक Individuality वा personality आहे असा भास निर्माण होवून त्या अनुभव - अनुभवणारा या जोडगोळीचे स्मृतीत recording होवुन एक भ्रामक द्रष्टा - दृश्य रूपी व्यक्तीत्वाचा उदय होत असतो.


अशा प्रकारे ही द्रष्टा -दृश्य प्रक्रिया नीट समजुन घेतली तर द्रष्टा व दृश्य ही एक joint consciousness प्रक्रिया असल्याचा बोध होतो व द्रष्टा - दृश्या च्या अनुभुतीची भ्रामकता आपल्या लक्षात आली तर द्रष्टाच दृश्य आहे हे ही लक्षात येते कारण द्रष्ट्या शिवाय दृश्य नसते व दृश्याशिवाय दृष्टा नसतो.



प्रत्येक वेगळा अनुभव ही द्रष्टा दृश्याची वेगळी जोडी असते.


अशा प्रकारे ही द्रष्टा दृश्य प्रक्रिया नीट समजुन घेतली तर


द्रष्टा व दृश्य ही एक joint consciousness प्रक्रिया असल्याचा बोध होतो व द्रष्टा दृश्याच्या अनुभुतीची भ्रामकता आपल्या लक्षात आली तर द्रष्टाच दृश्य आहे हे ही लक्षात येते कारण द्रष्ट्या शिवाय  दृश्य नसते व दृश्याशिवाय द्रष्टा नसतो.



प्रत्येक वेगळा अनुभव ही द्रष्टा दृश्याची वेगळी जोडी असते.

या जोडगोळीत

observer is observed खरोखर उमजते तेव्हा त्या

समजेत

observation without observer चा उदय होवुन

द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत झाल्याने व द्रष्टा विसर्जीत झाल्याने द्रष्टा- दृश्य phenomenon ही विसर्जीत होते व नवीन स्मृती फॉर्म होत नाही..


अशी नवीन स्मृती form झालीच नाही तर जागृतीतील psychological memory चा निरास होवुन मग subconscious, unconscious मधील psychological memory

surface वर येत observer is observed या समजेत निरास पावत असते .

 व जेव्हा subconscious व unconscious मधील संपूर्ण psychological memory रुपी संस्कार निरास पावतात .तेव्हा 

काही अत्यंत भितीदायक अशा टोकाच्या षडविकारांच्या अनुभुतीत मन जात असते व


जर द्रष्टाच दृश्य आहे ही समज पक्की असेल तर

 मग universal consciousness ची अपरोक्ष अनुभुती घेत,


चारी अवस्था निरास होत ,


कालातीतचा बोध कालातीताला होत असतो.


This is Real meditation

...................

- विजय पांढरे

9822992578

03-02-2022

vbpandhare@gmail.com.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या