21 ) चिंतन : Practical Real Meditation

चिंतन 21 :  Practical Real Meditation

practical real meditation


.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 21 : Practical Real Meditation🌹

............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

.....................

चिंतन : practical real meditation


Real meditation समजुन घ्यावे लागेल..
विपश्यनेचा नेमका अर्थ समजुन घ्यावा लागेल blindly विपश्यना करणे कामाचे नाही. 
महासती पठाण समजुन घ्यावे लागेल खुप शोध आपल्यालाच घ्यावा लागतो.


मी ?


मन ?


अनुभव ?


द्वैत ?


अद्वैत ?


द्रष्टाच दृश्य म्हणजे काय ?


observation without observer म्हणजे काय ?


Outside agency फक्त दिशा दाखवेल चालायचे स्वतःलाच आहे.


चिंतन नीट वाचत नाही म्हणुन meditation उमजत नाही.


कृष्णमूर्ति बुद्ध व माउलीने चालता-बोलता, जिवन जगता जगता


moment to moment,


Real meditation


कसे करायचे ते सांगीतले आहे.


जिवन जगणेच meditation झाले पाहीजे..


बुद्धाचे महासती पठाण समजुन घेणे सोपे आहे.


आधी Theory part ( सिद्धांत) समजुन घ्यावा लागेल.

मग


Practical part पहावा लागेल.


हे सगळ एखादा scientist जसा पुढे काय होणार आहे हे


काहीही माहीत नसताना जसा प्रयोग करतो व शोध घेतो तसा प्रयोग व शोध आपण आपल्या स्वतः च्या consciousness बाबत घ्यायचा आहे.


(१) आधी


mind process/धम्म /consciousness समजुन घ्यावा लागेल.


मन-बुद्धी-चित्त - तृष्णा ( अहम )

(माउली)


विज्ञान -संज्ञा -वेदना -तृष्णा

(बुद्ध)


दर्शन - द्रष्टा - दृश्य - तृष्णा


Awareness - perception - sensation - desire

(कृष्णमूर्ति )


(२) मग


consciousness मधील द्वैत जोडगोळी समजुन घ्यावी लागेल:


अनुभव -अनुभवणारा


subject - object


observer - observed


exp. - experiencer


consc-content of consc.


वेदना -तृष्णा ( संखार)


द्रष्टा -दृश्य sensation - desire (ego)


अहम -ईदम


me -non me


क्षर -अक्षर


क्षेत्र-क्षेत्रज्ञ


ज्ञान -विज्ञान


अशा २५-३० जोडगोळ्या आहेत ज्ञानेश्वरीत व गीतेत .

ज्या आपण चिंतनात नेहमी पाहील्या आहेत.


(3) मग


experience म्हणजे काय ?


याचा शोध घ्यावा लागेल .


(mind process व द्वैत च्या बोधा आधारे घ्यावा लागेल हा शोध )

जे आपण चिंतनात नेहमी पहातो.


experience is past


experience is illusion


exp. is conditioning


exp is division


exp is becoming


exp is transient


exp is habbit


exp is addiction


exp is memory


exp is remoulding


exp is recycling


exp is hypnotism


exp is disease


exp is माया


exp is सर्प -रज्जु phenomenon


exp is शुक्ती- रजत phenomenon


exp is experiencer .


observer is observed.


हे समजुन घ्यावे लागेल

मग

जिवन जगता जगता ही Theory लावावी लागेल.

practical जिवन जगत असताना मनात प्रकटत असणाऱ्या प्रत्येक अनुभवाला

द्रष्टाच दृश्य आहे हे खरोखर समजणे गरजेचे आहे .

हा द्रष्टा दृश्याचा खेळ मग

जिवन जगता जगता आपल्या

experience - experiencer

रुपात अपरोक्ष moment to monent every thought व

feeling ला apply करत

observer is observed

या समजेत प्रकटणाऱ्याा observation without observer समजे मधे choicelessly aware रहायचे आहे.


असे जर आपण

body

senses

mind

mind process


बद्दल सजग तटस्थ

जागृती

 स्वप्न

सुषुप्ती

तुर्येत

राहु शकलो तर या चारी अवस्थेतील

द्रष्टा - दृश्य phenomenon या समुळ निरास होत असताना

space with center (सुषुप्ती) (seed of duality)


space without center (तुर्या)( seed of nonduality )


या दोहोचा निरास घडला तर चारी अवस्थांचे जे original ground आहे त्या ground ची समज त्या ground ला येते.


जे समजत नसेल ते विचारा.


सोबत अजून तीन चार चिंतन post करत आहे ती अभ्यासावीत .


तुम्ही लोक चिंतन अभ्यासत नाहीत व practical meditation करत नाही

व समजेत तशी निष्काम वृत्ती तुमची झाली तर चार अवस्था निरास कठीण नाही .


द्रष्टाच दृश्य आहे असे समज पूर्वक आसन मांडुन बसायचे

व breathing विषयी

शरीरातील inner व outer activity विषयी

senses experience विषयी


mind exp .विषयी


ego reactions विषय

निष्कामपणे

choicelessly aware रहाणे म्हणजे विपश्यना आहे...


जबाबदारी आपलीच आहे, मार्गदर्शकाची नाही त्याने सगळे अनेकदा explain केले आहे.


द्रष्टा दृश्याचे निर्विकल्प निरीक्षण कृष्णमूर्ति नी हे 65 वर्ष सांगीतले .

बुद्धाने ही सांगीतले .

माउलीने ही सांगीतले आहे 

चांगदेव पासष्टीत व अमृतानुभवात .


Do it in practical day to day life and in विपश्यना seatings.


सर्व संत सांगतात ते

खरे ध्यान एकच आहे

बुद्ध माउली व कृष्णमूर्ति

वेगवेगळे सांगत आहेत असे ज्यांना वाटते त्याना ध्यान समजलेले नसते.


चारी मार्ग एकच असल्याचे माउलीने अध्याय अठरा मध्ये सांगीतले आहे.


असो.

..............................

-विजय पांढरे

9822992578

vbpandhare@gmail.com






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या